सह्याद्री मॅट्रिमोनीसह्याद्री मॅट्रिमोनी

नक्षत्र आणि राशी — विवाहात त्यांचे महत्त्व

सह्याद्री मॅट्रिमोनी · मराठी विवाह मार्गदर्शक

राशी म्हणजे काय?

जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती तुमची जन्मराशी. एकूण १२ राशी आहेत — मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन.

नक्षत्र म्हणजे काय?

आकाशातील ताऱ्यांच्या समूहांना नक्षत्र म्हणतात. एकूण २७ नक्षत्रं आहेत (अश्विनी, भरणी, कृत्तिका… रेवती). जन्मवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते तुमचं जन्मनक्षत्र.

कुंडली मिलानात महत्त्व

कुंडली मिलान (३६ गुण) हे मुख्यतः वधू-वराच्या राशी व नक्षत्रावर आधारित असतं. यावरून तारा, योनी, गण, नाडी असे कूट मोजले जातात व सुसंगतता ठरवली जाते.

नाडी दोष व भकूट

समान नाडी असल्यास नाडी दोष मानला जातो; तर राशींच्या विशिष्ट संबंधामुळे भकूट दोष येऊ शकतो. योग्य ज्योतिषाच्या सल्ल्याने याचा विचार करावा.

तुमची राशी-नक्षत्र माहित नाही?

काळजी नको! सह्याद्री मॅट्रिमोनी अ‍ॅपवर फक्त जन्मतारीख, वेळ व ठिकाण टाका — राशी, नक्षत्र आपोआप मोजली जातात आणि मोफत कुंडली मिलन होतं.

🟢 WhatsApp वर शेअर करा
📲 Sahyadri Matrimony App Download Karo

मोफत नोंदणी · मोफत कुंडली मिलन · सत्यापित प्रोफाइल्स · १००% खाजगी