लग्नाचा बायोडाटा ही तुमची पहिली ओळख असते. नीटनेटका व परिपूर्ण बायोडाटा चांगली छाप पाडतो आणि योग्य स्थळ लवकर मिळण्यास मदत करतो.
✅ माहिती खरी व अद्ययावत ठेवा.
✅ स्पष्ट, अलीकडचा फोटो जोडा (प्रतिसाद ५ पट वाढतो!).
✅ नीटनेटकी मांडणी ठेवा.
✅ संपर्क क्रमांक सुरक्षित ठेवा.
सह्याद्री मॅट्रिमोनी अॅपवर तुमची माहिती भरून काही मिनिटांत सुंदर बायोडाटा कार्ड तयार होतं, जे WhatsApp वर कुटुंब व नातेवाईकांना सहज शेअर करता येतं.
📲 Sahyadri Matrimony App Download Karoमोफत नोंदणी · मोफत कुंडली मिलन · सत्यापित प्रोफाइल्स · १००% खाजगी